Wednesday, August 20, 2025 11:36:35 PM
काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती. यावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.
Ishwari Kuge
2025-07-20 10:11:38
संजय राऊत यांच्या सूचक वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना जोर मिळाला आहे. पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सध्या स्पष्ट दिसत आहेत.
Avantika parab
2025-06-06 19:03:38
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत, ' भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याशी युती होऊ शकते का?'असा सवाल महेश मांजरेकरांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना केला.
2025-06-06 18:56:31
ठाकरे युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2025-06-06 18:27:19
'ठाकरे गट आणि मनसेत युतीची चर्चा नाही. भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा', मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
2025-06-06 17:40:22
राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्तव्य केले की, 'ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको'.
2025-06-06 17:31:46
ठाकरे बंधू यांच्या युतीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक जबरदस्त वक्तव्य केले आहे. 'आम्ही संदेश देत नाही, तर थेट बातमी देऊ', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
2025-06-06 15:46:32
'उद्धवसेनेला मनसेसोबत युती करायची असेल तर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना योग्य प्रस्ताव पाठवावा', असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले आहे.
2025-05-24 14:16:17
राज ठाकरे सध्या परदेशात असून त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. 'उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका'
Samruddhi Sawant
2025-04-21 12:26:08
दिन
घन्टा
मिनेट